शाळांच्या दुरावस्थेचा अहवाल वाजत गाजत महापालिकेला सादर

आप चं अनोखं आंदोलन, शाळांचा दर्जा सुधारण्याची मागणी कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर,महापालिका शाळांची परिस्तिथी सुधारावी यासाठी शाळांमधील भौतिक सुविधांचे ऑडिट करावे अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने सातत्याने लावून धरली गेली होती. परंतु याबाबत महापालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न…








