आचरा (प्रतिनिधी): ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने कणकवली पोलीस स्टेशनचे नुतन पोलीस निरीक्षक अमित यादव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्या वेळी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेच्यावतीने उपस्थित कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, कणकवली कार्याध्यक्ष हनिफ पीरखान, तालुका अध्यक्ष संजना सदडेकर, उपाध्यक्ष सदाशिव राणे, सचिव मनोज वारे, कणकवली तालुका महिला संघटक सौ.श्रावणी मदभावे, सदस्य भरत तळवडेकर आदी उपस्थित होते.
ह्युमन राईट कडून कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव यांना दिल्या शुभेच्छा









