केळकर हायस्कूल, देवगड-वाडा येथे क्रिडांगण नामकरण सोहळा उत्साहात संपन्न

देवगड (प्रतिनिधी) : देवगड एज्यूकेशन बोर्ड, मुंबई. केळकर हायस्कूल, वाडा येथे क्रिडांगण नामकरण सोहळा उत्साहात पार पडला. प्रशालेच्या नवनिर्मित प्रशस्त क्रिडांगणाचे निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दिक्षित असे नामकरण करण्यात आले. या नामकरणाचे उद्घाटन अनंत करंदिकर (हुर्शी) यांच्या हस्ते करण्यात आले.…








