आचरे बागजामडुल येथे रंगला कोमसाप- कथामाला वर्षामेळा

आचरा (प्रतिनिधी) : ‘रिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेलाही पूर चढे’ सारख्या कवी पी. सावळाराम यांच्या रिमझिम पाऊस गाण्यापासून ‘मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे’ ह्या उधाण वर्षा गीतापर्यंत अनेक ओलीचिंब गाणी सादर होत होती. ८ वर्षापासून ८० वर्षांच्या आजोबांपर्यंत सगळ्यांचे पाय…








