पालकमंत्री चव्हाण यांच्या माध्यमातून कणकवलीत मोफत वह्या वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कणकवली शहरमध्ये भाजपाच्या वतीने विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे मोफत वह्या वाटप करण्यात आले.त्यावेळी भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,भाजपा कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे,भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका मेघा गांगण,सौ राजश्री धुमाळे,भाजपा कणकवली महिला शहराध्यक्ष प्राची कर्पे,भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष समीर प्रभुगावकर,भाजपा कणकवली शक्ती केंद्र प्रमुख महेश सावंत,शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

error: Content is protected !!