आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुलीचे एलिमेंट्री–इंटरमिजिएट परीक्षेत दैदिप्यमान यश

कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली शिक्षण संघ मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल, आणि जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स कळसुली प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शंभर टक्के निकाल साध्य केला आहे. यामध्ये एलिमेंट्री परीक्षेसाठी 30 विद्यार्थी तर…

कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक

आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, जिल्ह्यात तातडीने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांची…

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर

मुंबई (प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना काही तांत्रिक अडचण आल्यास ‘पाडू’ (Printing Auxiliary Display Unit) या यंत्राचा वापर करून निकाल बघण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र पाडूचा वापर सरसकट…

सिंधुदुर्गात १०८ रुग्णवाहिका खाजगी रुग्णालयापर्यंत नेण्याची परवानगी द्या…

रुजूल पाटणकर यांची पालकमंत्री व रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी ​सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन १०८ रुग्णवाहिका सेवा खाजगी रुग्णालयांपर्यंत नेण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे युवा नेते रुजूल पाटणकर…

कामगारांना मतदानासाठी सुट्टी न दिल्यास तक्रार करण्याचे आवाहन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे 15 जानेवारी रोजी राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. त्यानुसार लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 मधील कलम 135 (ब) तरतुदीच्या आदेशानुसार सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, अन्य…

चौके येथील बिरू खरात बनला ‘अग्निवीर’

चिरेखाण कामगार पुत्र झाला भारतीय सैन्यात दाखल चौके (प्रतिनिधी) : परराज्यातील आपले गाव सोडून आपले आईवडील उदरनिर्वाहासाठी चौके गावात येत भाड्याची खोली घेऊन चिरेखाणीवर मेहनतीचे काम करतात त्यांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवत चौक येथील येथील भ.ता.चव्हाण महाविद्यालय चौके या प्रशालेत दहावीपर्यंत…

चौके प्राथमिक शाळा येथे विकास कामाचा शुभारंभ

सरपंच पी के चौकेकर यांच्या हस्ते शुभारंभ चौके (प्रतिनिधी) : जि. प प्राथमिक शाळा चौके नं 1 येथे सरपंच पी. के. चौकेकर यांच्या हस्ते शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी जि.प. बांधकाम अभियंता नितीन पवार,ग्रामपंचायत अधिकारी लक्ष्मण…

कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड कंपनीच्या सी. एस. आर. फंडातून २५० विद्यार्थ्यांना मोफत सायकल व हेल्मेट वाटप

सात माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना मिळाला लाभ सलग तीन वर्षे कॅनरा रोबेको कंपनी राबवतेय शैक्षणिक, सामाजिक उपक्रम चौके (अमोल गोसावी) : कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड, असेट मॅनेजमेंट कंपनीच्या सी. एस. आर. फंडातून मालवण तालुक्यातील ६ आणि कुडाळ तालुक्यातील एक अशा एकूण…

गणपती सान्यावर सुनियोजित बंधारा बांधावा

वैभव मालंडकर यांची नगराध्यक्ष पारकर यांच्याकडे मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील गणपती साना परिसरात नागरिकांच्या दैनंदिन वापरासाठी तसेच भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध बंधारा बांधा अशी मागणी समाजसेवक वैभव मालंडकर यांनी कणकवलीचे नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडे लेखी…

खासदार नारायण राणे सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : माजी केन्द्रीय मंत्री खासदार नारायण राणे आज दुपारी मुंबई येथून विमानाने चिपी जि. सिंधुदुर्ग विमानतळ येथे 3.30 वा. आल्यानंतर खा. नारायण राणे कणकवली येथील ओंमगणेश निवासस्थानी प्रस्थान व मुक्काम असा खा. राणे यांचा दौरा कार्यक्रम आहे. असे…

error: Content is protected !!