आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वैश्य समाज कणकवली तालुक्याच्या वतीने वैश्य समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्काराचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील वैश्य समाजातील 10 वी,12 वी,पोस्ट ग्रॅज्युइट,डॉक्टर, इंजिनियर,वकील अन तत्सम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार करणेत येणार आहे,10 वी परीक्षेत 80 टक्के अन 12 वी परीक्षेत 70 टक्के अन त्याहून जास्त गुण मिळवून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेच्या…

मुख्याध्यापिका शमिका आंगणे यांचा वेतोरे येथे सन्मान!

मसुरे (प्रतिनिधी) : गत सात वर्षाच्या कालावधीमध्ये जि. प. शाळा वेतोरे डिगवेवाडी, ता. वेंगुर्ला येथे मुख्याध्यापक म्हणून शमिका चंद्रशेखर आंगणे यानी उत्कृष्ट काम केले. तसेच आपल्या मनमिळाऊ स्वभावाने पालक व ग्रामस्थ यांना आपलेसे करून शाळेमध्ये बऱ्याच सोयीसुविधा केल्या.नेहमी मुलांची प्रगती…

पेंडूरपाठोपाठ काळसे गावातही गवा रेड्यांकडून उच्छाद

भातशेतीसह , बागायतींचे करतायत नुकसान वनविभागाने गवारेड्यांचा तातडीने बंदोबस्त करावा! उपसरपंच अनिल सरमळकर यांची मागणी चौके ( अमोल गोसावी ) : मालवण तालुक्यातील पेंडूर गावामध्ये शेती बागायतीचे नुकसान करतानाच आता गवा रेड्यांनी गेले काही महिने काळसे गावाकडेही आपला मोर्चा वळविला…

कणकवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जागतिक खोके दिन साजरा

हातात खोके घेऊन ५० खोके एकदम ओकेच्या दिल्या घोषणा कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिबिरात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी २० जून हा जागतिक खोके दिन आहे अशी जोरदार टीका शिंदे गटावर केली होती. त्यापार्श्वभूमीवर…

वराड येथील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; ८१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

” आभाळमाया ” ग्रूपचे सर्वेसर्वा राकेश डगरे यांचा वाढदिवस सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांनी साजरा चौके ( अमोल गोसावी ) : सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या कट्टा – वराड येथील “आभाळमाया” ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वराड ग्रामपंचायत सभागृहात…

‘क्रीडा पत्रकारिता’ हे आज स्वतंत्र कार्यक्षेत्र: दत्तात्रय मारकड

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग मार्फत आयोजित क्रीडा शिक्षक शिबिरात प्रतिपादन तळेर (प्रतिनिधी): क्रीडा मार्गदर्शकाबरोबरच प्रत्येक शारीरिक शिक्षण शिक्षकांनी ‘क्रीडा पत्रकारितेचाही’ छंद जोपासावा, आजच्या काळात’ क्रीडा पत्रकारितेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक दैनिकात आज क्रीडा वृत्तासाठी किमान एक संपूर्ण…

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रलंबित लाभार्थ्यांसाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष मोहीम राबवावी-वेंगुर्ले भाजपाची मागणी

भाजपा वेंगुर्लेच्या वतीने तहसीलदार व कृषी अधिकारी यांचे लक्ष वेधले वेंगुर्ले (प्रतिनिधी): प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत चौदाव्या हप्त्याच्या लाभ वितरणाची कार्यवाही सद्या सुरू आहे. केंद्र सरकारने योजनेच्या चौदाव्या हप्त्याच्या लाभासाठी लाभार्थ्याने ई – केवायसी, बॅक खाते आधारशी संलग्न…

सिंधुदुर्गातील जनतेला फसवणारा राजकारणात यशस्वी होत नाही

२० जून हा दिवस महाराष्ट्राच्या लोकशाहीत काळा दिवस म्हणून पाळा जाणार – अमित सामंत सिंधुदुर्ग राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कुडाळात शिंदे फडणवीस सरकार वर्षपुर्तीचा निषेध कुडाळ ( अमोल गोसावी ) : आज २० जूनला महाराष्ट्राच्या लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या खोके सरकारला एक वर्ष…

पिडब्ल्यूडी कार्यकारी अभियंत्यांकडून ठेके मॅनेज

माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांचा आरोप : लवकरच पोलखोल करण्याचा दिला इशारा कणकवली (प्रतिनिधी): सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून अनागोंदी कारभार सुरू आहे. जि. प. बांधकाम विभागाने ठेकेदाराला काळ्या यादीत टाकल्याचे कारण दाखवत निविदा अपात्र ठरविण्यात आली. मात्र,…

तिलारी खोऱ्यात हत्ती दाखल ; टस्कर ने केले नुकसान

दोडामार्ग (प्रतिनिधी): दोडामार्ग तळकट पंचक्रोशीत धुडगूस घालणाऱ्या हत्तीनी पुन्हा एकदा आपला मोर्चा तिलारी खोऱ्याकडे वळविला आहे. काल रविवारी रात्री या रानटी हत्तींनी पाळी गावात प्रवेश करून केळी, सुपारी बागायतीचे मोठे नुकसान केले. काही दिवसांपूर्वी हा रानटी हत्तींचा कळप तळकट पंचक्रोशीत…

error: Content is protected !!