जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे आज सोमवार दि.१२ जानेवारी २०२६ रोजी राजमाता जिजाऊ यांचा ४२८ वा जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांच्या प्रमुख…








