तलाठ्यांची ऑफिसमध्ये भेटण्याची वेळ काय ? ; शासकीय आदेशाची अंमलबजावणी करा

अन्यथा आंदोलन ; युवासेनेचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : सर्वसमान्य जनतेला तलाठी सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी शानानाने तलाठ्यांना सजांमध्ये उपस्थित राहण्याचे (शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२३ दि.१८/०८/२०२३) आदेश दिले आहेत. ज्या तलाठ्यांकडे एकापेक्षा जास्त सजेचा कार्यभार दिलेले आहेत. त्या व सर्व तलाठ्यांनी…








