कलमठ-कुंभारवाडी येथे तायक्वांदो प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन

कणकवली (प्रतिनिधी) : तायक्वांदो असोशिएशन सिंधुदुर्गच्या मान्यतेने कलमठ , कुंभारवाडी प्राथमिक शाळा येथे तायक्वांदो प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नजराना शेख,कणकवली तालुका तायक्वांदो सचिव एकनाथ धनवटे, राष्ट्रीय पंच व कोच मंदार…








