कलमठ-कुंभारवाडी येथे तायक्वांदो प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन

कणकवली (प्रतिनिधी) : तायक्वांदो असोशिएशन सिंधुदुर्गच्या मान्यतेने कलमठ , कुंभारवाडी प्राथमिक शाळा येथे तायक्वांदो प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य नजराना शेख,कणकवली तालुका तायक्वांदो सचिव एकनाथ धनवटे, राष्ट्रीय पंच व कोच मंदार परब,प्रदीप ढवण,ऍड.अक्षय कुलकर्णी, भिकाजी चिंदरकर,सागर नांदगावकर,मोहन परब,राष्ट्रीय प्रशिक्षिक व पंच अविराज खांडेकर,हुमेरा मनसुरी,भावना ठाकूर, पंकज चव्हाण,तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!