आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

बांधकरवाडीत गटार तुंबल्याने निर्माण झालेली दुर्गंधी दूर; रविवारीही तातडीची स्वच्छता मोहीम

कणकवली (प्रतिनिधी) : बांधकरवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून गटारे तुंबल्यामुळे सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली होती. नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन आज सकाळी तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विशेष म्हणजे रविवारची सुट्टी असूनही नगरपंचायतीचे कर्मचारी व लोकप्रतिनिधींनी स्वतः पुढाकार घेत…

कुरंगवणे पश्चिम येथे नवीन स्मशानभूमी शेडचे भूमिपूजन संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कुरंगवणे – बेर्ले ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने नुकतेच कुरंगवणे पश्चिम येथील स्मशान भूमीत नवीन शेडचे भूमिपूजन गावातील जेष्ठ नागरिक शिवाजी उर्फ नाना गाडे यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. यावेळी कुरंगवणे गावचे सरपंच संतोष उर्फ पप्पू…

खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे ‘हाफकिडो बॉक्सिंग’ क्रीडा स्पर्धेमध्ये नेत्रदीपक यश

पुढील होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आणि शेठ. न. म. विद्यालय खारेपाटण सिंधुदुर्ग, यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मुख्यालय ओरोस येथे…

फोंडाघाट येथे जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या हस्ते उद्घाटन

कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, फोंडाघाट यांच्या वतीने आयोजित भव्य टेनिस बॉल जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन फोंडाघाट येथील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या…

आचिर्णे गावात विकासकामांचा धडाका ; आचिर्णे रेल्वे स्थानक जोडरस्त्याचे होणार डांबरीकरण

पालकमंत्री नितेश राणेंकडून 25 लाखांचा निधी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणेंच्या हस्ते झाले भूमिपूजन वैभववाडी (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून आचिर्णे गावासह दशक्रोशीत विविध विकासकामांचा धडाका सुरू आहे. तालुक्यातील आचिर्णे रेल्वेस्थानक जोडरस्त्याच्या डांबरीकरणसाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी 25…

मसुरकर किनई रोड मजबुतीकरण ची वर्क ऑर्डर माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या काळातील – नगरसेविका आर्या राणे

पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून मंजूर आहे 39 लाखांचा निधी आयजीच्या जीवावर बायजी उदार सारखी पडेल उमेदवारांची अवस्था कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील मसुरकर किनई रोड च्या मजबुतीकरण साठी पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या प्रयत्नातून 39 लाख 92…

अदानी सारख्या उद्योगपतींच्या घशात मुंबई जाऊ देऊ नका – वैभव नाईक

प्रभाग क्र. ५ च्या शिवसेना उमेदवार सुजाता पाटेकर यांच्या प्रचारार्थ आयोजीत कॉर्नर सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना आणि मनसेची युती जाहीर झाल्यापासून शिवसैनिक आणि मनसैनिक खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. महाराष्ट्रापासून मुंबईला वेगळं करण्याचे प्रयत्न फार…

दारिस्ते येथे रंगणार शिवसेना उबाठा पुरस्कृत युवासेना चषक २०२६ नाईट क्रिकेट स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत युवासेना चषक–२०२६ अंतर्गत भव्य नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १७ व १८ जानेवारी, २०२६ या कालावधीत ही सभा कणकवली तालुक्यातील दारिस्ते, गावकरवाडी येथे पार पडणार आहे. या…

जिल्हा परिषद निवडणुकीची तारीख 18 जानेवारीला घोषित होण्याची शक्यता – सूत्राची माहिती…

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ज्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे, त्यात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदांचा समावेश आहे…. उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुका न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार…

किनई रोडच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू

शितल मांजरेकर यांनी केलेल्या मागणीला यश कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक दहाच्या उमेदवार सौ शितल रामदास मांजरेकर यांनी या विभागातील मतदारांच्या मागणीनुसार एस एम हायस्कूल मागील किनई रोड दुरुस्त करण्याबाबत वचन दिले होते. नगरपंचायत निवडणुकीमध्ये पराभूत होऊन…

error: Content is protected !!