आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

तरंदळे बौद्धवाडी मध्ये संयुक्त जयंती उत्साहात साजरी

विविध स्पर्धांचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : तथागत गौतम बुद्ध व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त 13 मे व 14 मे 2023 रोजी तरंदळे बौद्ध वाडी मध्ये संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.13 मे रोजी सकाळी…

रस्त्यातले निराधार 99 टक्के मूळ ‘गोंयकार’ नव्हेत :…. मुख्यमंत्री प्रमोद सावंत

खारेपाटण (प्रतिनिधी) : रस्त्यावरील निराधार आणि वंचितांना माणूस म्हणून सन्मानजन्य जीवन जगता यावे, यासाठी ‘जीवन आनंद’ यासारख्या अनेक संस्था अविरतपणे झटताहेत. हे काम वाखण्याजोगे असून गोवा राज्य हे जागतिक आनंद अहवालात अग्रेसर आहे. “तसेच गोव्यातील रस्त्यांवर आढळणारे ९९ टक्के निराधार…

फोंडाघाट बाजारपेठेत फ्रिस्टाईल मारामारी

कणकवली (प्रतिनिधी) : ऑनलाइन पेमेंट च्या वादातून फोंडाघाट बाजारपेठेतील हॉटेलमालक आणि ग्राहक यांच्यात वादावादी झाली. मुद्याचे रूपांतर गुद्द्यांत झाले आणि प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोचले. फोंडाघाट बाजारपेठेत एका हॉटेलमध्ये लगतच्या गावातील इसमाने खरेदी केली.त्याचे पेमेंट पेटीएम ने केले.मात्र ऑनलाइन पेमेंट…

आदमापूर ते झापाचीवाडी बाळूमामाची पालखी सोहळा

भंडारा उधळत ग्रामस्थांकडून जल्लोशात स्वागत सोलापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर ते सोलापूर जिल्ह्यातील झापाचीवाडी गावामध्ये तब्बल शेकडो कि.मी. पायी अंतर पार करून बाळुमामाची पालखी दाखल झाली आहे. या पालखीसोबत सुमारे १५० पेक्षा अधिक भक्तगण सहभागी झाले आहेत. तब्बल कोल्हापूर,…

कणकवली बालगोपाळ हनुमान मंदिरात शुक्रवारी शनैश्चर जयंती

कणकवली (प्रतिनिधी ) : प्रतिवर्षाप्रमाणे बालगोपाळ हनुमान मंदिर, कांबळी गल्ली कणकवली येथे शुक्रवार 19 मे रोजी शनैश्चर जयंती साजरी होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स. 8 ते 8.30 श्री शनी महाराज पूजन, तिर्थप्रसाद, स.8.30 ते…

मसुरेत श्री समर्थ बागवे महाराज पुण्यतिथी कार्यक्रम १८ मे रोजी!

मसुरे (प्रतिनिधी ) : मसुरे देऊळवाडा दत्तवाडी येथे १८ मे रोजी श्री समर्थ बागवे महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ८ ते १० वा. दत्त गुरुंची पूजा अर्चा, सकाळी…

शिवडाव, नरडवे व तरंदळे धरणातील पाण्याचा विसर्ग करा..

अखिल भारतीय मराठा सेवा संघाची कणकवली तहसीलदारांकडे मागणी दोन दिवसांत नदीपात्रात पाणी साेडण्याचे आश्वासन कणकवली (प्रतिनिधी ) : कणकवली शहरासह ग्रामीण भागात उष्णतेची तीव्रता वाढल्यामुळे पाण्याच्या पातीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. नद्यांचे पात्र कोरडी पडली आहेत.त्यामुळे नळ योजनाना पाणी…

कणकवली शहरातील समस्यांबाबत शिवसेना नगरसेवकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

मागण्या ८ दिवसात पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शहरवासीयांना सोयीसुविधा मिळण्यासाठी सुशांत नाईक, कन्हैया पारकर, योगेश मुंज यांची धडपड कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील समस्यांबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, योगेश मुंज यांनी…

आ.नितेश राणेंचा ठाकरे सेनेला पुन्हा दणका

साकेडी उपशाखाप्रमुख सह , ग्रा पं सदस्य भाजपात कणकवली (प्रतिनिधी) : आ.नितेश राणेंनी पुन्हा उ. बा.ठाकरे सेनेला आणखी एक दणका दिला असून कणकवली विधानसभा मतदारसंघातील साकेडी ग्रा पं च्या ठाकरे शिवसेनेच्या सदस्य समीक्षा संतोष परब, साकेडी गावचे उपशाखाप्रमुख संतोष परब…

खारेपाटण येथे छत्रपती संभाजी राजे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

खारेपाटण (प्रतिनिधी): गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांच्यावतीने राजेश्री छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती खारेपाटण येथे मोठ्या उस्थाहाच्या वातावरणात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर, कालभैरव – दुर्गा देवी मंदिर ट्रस्ट खारेपाटणचे…

error: Content is protected !!