आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

ऐतिहासिक “मोरयाचा धोंडा” होणार धार्मिक पर्यटन स्थळांच्या यादीत समाविष्ठ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले कार्यवाहिचे निर्देश आचरा (प्रतिनिधी): तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याचे ज्या पावन स्थळी भूमीपूजन झाले ते स्थळ म्हणजे मोरया धोंडा. मालवण च्या सागरी किनाऱ्यावर असलेला मोरयाचा धोंडा तळकोकणातील किनारपट्टीच्या गाबीत समाजातील…

बारसू अशांत करण्याचा मातोश्री चा आदेश ; आ. नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा

कणकवली (प्रतिनिधी): अडीज वर्षापूर्वी महाविकास आघाडी सरकार आल्यापासून महाराष्ट्र अशांत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक दंगली यांनी घडविल्या लॉंग मार्च आणि आता बारसु असेल सगळीकडे राज्य अशांत ठेवण्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा राहिला आहे. देवेंद्र फडणवीस हे मॉरिशस वरून दंगल घडवत…

सिद्धी हिवाळेकर,संकल्प परब गुणवत्ता यादीत

पोईप हायस्कुलचे एन एम एम एस परीक्षेत यश मसुरे (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एन एम एम एस परीक्षेत पोईप येथील सौ इं.द.वर्दम हायस्कूल कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे.…

बारसूत आंदोलन चिघळलं; पोलिसांकडून आंदोलकांवर अश्रूधुराचा वापर

आंदोलकांवर करण्यात आला लाठीचार्ज रत्नागिरी (प्रतिनिधी) : बारसू येथील रिफायनरीला स्थानिकांचा असलेला विरोध वाढत चालला असून रिफायनरी विरोधात उभारलेल्या आंदोलनाला आता उग्र रूप येत चालले आहे. आज आंदोलकांनी सर्व्हे स्थळावर धडक दिली. पोलिसांकडून सर्व्हे स्थळावरून आंदोलकांना पांगविण्यासाठी अश्रूधुराचा वापर करण्यात…

कणकवलीवासीय रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी स्वखर्चाने करणार रक्तपुरवठा

नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा अभिनव उपक्रम रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करणारे नलावडे राज्यातील एकमेव नगराध्यक्ष कणकवली (प्रतिनिधी): नाविन्यपूर्ण उपक्रमातून राज्यभरात एक वेगळा ठसा उमटवणाऱ्या कणकवली नगरपंचायत चे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून अजून एक नाविन्यपूर्ण लोकाभिमुख उपक्रम राबवण्याची जाहीर करण्यात आले…

मोठी बातमी ! खासदार विनायक राऊत पोलिसांच्या ताब्यात

बारसू येथे आंदोलन कर्त्यांना भेट देण्यासाठी जात असते वेळी पोलिसांची कारवाई बारसु सड्यावर वातावरण तापले रत्नागिरी (प्रतिनिधी): बारसू रिफायनरीला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. स्थानिकांना शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. दरम्यान, बारसू रिफायनरी विरोधातील आंदोलनादरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत…

शर्वरी परब हिचा त्रिंबक हायस्कूलच्या वतीने सत्कार

एन एम एम एस गुणवत्ता शिष्यवृत्त्ती प्राप्त विद्यार्थीनी आचरा (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील जनता विद्या मंदिर त्रिंबकची विद्यार्थीनी शर्वरी प्रशांत परब हिने एन एम एम एस गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. तिला नववी ते बारावी पर्यंत चार वर्षे दरवर्षी 12000 शिष्यवृत्ती…

कुरंगवणे पवारवाडी विठू महाकाली मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून कुरंगवणे पवार वाडी विठू महाकाली मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन नुकतेच माजी जि.प.सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार व माजी सभापती दिलीप तळेकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न. झाले. या कार्यक्रमाला कुरंगवणे- बेर्ले गावचे सरपंच पप्पू…

नवीन कुर्ली ग्रा पं लवकरच होणार

उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष अनंत पिळणकर यांना दिले पत्र पिळणकर यांचे महाराष्ट्र दिनी चे उपोषण स्थगित कणकवली (प्रतिनिधी): नवीन कुर्ली वसाहत साठी स्वतंत्र ग्रामपंचायत चा फेरप्रस्ताव कोकण विभागीय आयुक्तांकडून ग्रामविकास विभागला 9 फेब्रुवारी रोजी पाठवण्यात आला…

जेष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांना देवर्षी नारद पत्रकार सन्मान पुरस्कार

रत्नागिरीतील कोकण मीडिया साप्ताहिकाचे संपादक आहेत कोनकर आचरा (प्रतिनिधी): मुंबई येथील विश्व संवाद केंद्राचा यावर्षीचा देवर्षि नारद पत्रकार सन्मान पुरस्कार रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांना जाहीर झाला आहे. विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर यांनी ही माहिती दिली.विश्व संवाद…

error: Content is protected !!