कुडासे येथील “नकलाकार” विजय फाले यांना महाराष्ट्र युवा कला गौरव पुरस्काराने आले गौरविण्यात

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): आर्ट बिट्स फाऊंडेशन पुणे या संस्थेकडून कुडासे येथील “नकलाकार” विजय फाले यांना महाराष्ट्र युवा कला गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. पुणे येथील आर्ट बिट्स फाऊंडेशन कडून एकूण सहा विभागात हे पुरस्कार दिले जातात. गेली २१ वर्षे सातत्याने चित्र, शिल्प,…







