Category परीक्षा

कै.सौ. उमा काणेकर स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थी, शिक्षकांंसाठी जिल्हास्तरीय स्पर्धा

कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट चे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने कै.सौ.उमा महेश काणेकर स्मृतीदिनाचे औचित्य साधून विद्यार्थी, शिक्षकांंच्या सृजनशीलतेला आणि आंतरिक लेखनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी ट्रस्टच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे,…

जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच,दाभोली,वेंगुर्ला चे आयोजन मसुरे(प्रतिनिधी) : वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्या वतीने आणि कै.गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली, वेंगुर्ला यांच्या सहकार्याने महिला शाळा व्यवस्थापन समिती आणि माता-पालक समितीवर सदस्य…

दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या कणकवलीतील गुणवंतांचा माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंकडून सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या कणकवली शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते आज करण्यात आला. यामध्ये कणकवलीतील श्रावणी शिखरे, सृष्टी जोगळे यांनी 98 टक्के गुण मिळवत गुणवत्ता यादी देण्याचा मान मिळवला. तसंच त्यांच्यासोबत…

दहावी परिक्षेत कणकवली तालुक्याचा ९८.०३ टक्के निकाल

सेंट उर्सूलाचा अैनेश उदय मालंडकर प्रथम तर श्रीया देवेंद्र माळवदे द्वितीय कणकवली (प्रतिनिधी) : शालांत परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने उज्वल निकालाची परंपरा कायम राखली असुन सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९८.५४ टक्के लागला आहे.कणकवली तालुक्याचा निकाल ९८.०३ टक्के लागला आहे. कणकवली तालुक्यातील २९…

माध्यमिक विद्यामंदिर कनेडीचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ चा निकाल १००%

प्रशालेची १००% निकालाची परंपरा कायम कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री एम्. एम्. सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स व बालमंदिर कनेडी याप्रशालेचा…

शेठ न.म.विद्यालय खारेपाटण हायस्कूलचा १००% निकाल

कु.सावली हरयान व कु. संचीता केंगाळे ९५.४० % गुण मिळवून विद्यालयात प्रथम खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या एस एस सी मार्च – २०२३ बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून…

भरतगड इंग्लिश मिडीयमचा दहावीचा निकाल 100%

मसुरे (प्रतिनिधी) :माता काशीबाई महादेव परब चॅरिटेबल ट्रस्ट, मसुरे संचलित भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूल, मसुरे या प्रशालेचा दहावीचा निकाल 100% लागला आहे. कु. विक्रम अनिरुद्ध मेहेंदळे (92.20%) , कु. वैष्णवी आत्माराम परब (89.00%). तर हृदया राजाराम पाटकर (83.20%) यांनी अनुक्रमे…

बागवे हायस्कूल मसुरेचा १०० टक्के निकाल

मसुरे (प्रतिनिधी) : मसूरे येथील आर. पी. बागवे हायस्कूचा निकाल १०० टक्के लागला. प्रविष्ट २१ पैकी २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम क्रमांक वैष्णवी संतोष मेस्त्री ९२.४०% , द्वितीय क्रमांक वेदांत राजाराम परब ९२.२०%, तृतीय क्रमांक अभिजीत अनिल मेस्त्री ८९ %,…

वराडकर हायस्कूल कट्टा चा एस. एस. सी. निकाल १००%

चौके ( प्रतिनिधी ) :मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा चा एस. एस. सी. परिक्षेचा निकाल १००% लागला आहे. या परिक्षेसाठी प्रशालेतून ८५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. ते सर्व उत्तीर्ण होऊन निकाल १००% लागला आहे. विशेष श्रेणीमध्ये ४१…

बिळवस हायस्कुलचा १००% निकाल !

मसुरे (प्रतिनिधी) : माध्यमिक विद्यालय बिळवसचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक विरेश पालव ( ८८.८०%), द्वितीय क्रमांक रोहन घाडी (८२.८०%), तृतीय क्रमांक सुश्रुत पालव ( ८१.४०%) यांनी यश प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे संस्था अध्यक्ष श्री. सुर्यकांत…

error: Content is protected !!