आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

धावत्या मोटरसायकलवर बिबट्याचा हल्ला ; मोटरसायकलस्वार जखमी

देवगड (प्रतिनिधी): पडेल बाणेवाडी येथील मंगेश सुधाकर बाणे 33 हे बिबट्या वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत सदरची घटना ही सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पडेल बाणेवाडी येथील मंगेश बाणे हे पडेल कॅन्टीन वरून आपल्या घरी बाणेवाडी येथे…

मसुरे साई मंदिर येथे १९ एप्रिल रोजी खुली एकेरी नृत्य स्पर्धा

विजेत्या १ ते ८ क्रमांकांना रोख रुपयांची बक्षिसे… मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील मसुरे रविवार बाजारपेठ येथील श्री साई मंदिर च्या वर्धापन दिनानिमित्त मसुरे साई मंदिर येथे दिनांक १९ एप्रिल रोजी रात्री आठ वाजता भव्य खुली रेकॉर्ड डान्स (एकेरी नृत्य…

आत्मसंरक्षणासाठी कराटे कला बहुउपयोगी ; ऍड.अजित गोगटे

कासार्डे हायस्कूल येथे कराटे प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन तळेरे (प्रतिनिधी) : चांगले आरोग्य आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी कराटे सारख्या खेळाचा सातत्याने सराव करणे अतिशय महत्त्वाचे आहे.कोणतीही मार्शल आर्ट कला स्वतः बरोबर कुटूंबाचेही संरक्षण करण्यासाठी निश्चितच उपयोगी पडते. युवा पिढीसाठी निरोगी मनाबरोबर,निरोगी शरीर…

बाबासाहेबांना फक्त दलितांपूरतेच बंदिस्त करू नका

आंबेडकर जयंती निमित्त व्याख्यानात कवयित्री प्रमिता तांबे यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी कार्य केले. त्यामुळे त्यांना फक्त दलितांपूरतेच बंदिस्त करू नये. महाडचा ‘चवदार तळ्याचा’ लढा आणि ‘मनुस्मृती दहन’ त्यांनी शिवरायांचे स्मरण करतच केले.आज महामानव जातीत वाटले…

आंतरराष्ट्रीय गणित ऑलंम्पियाड मध्ये मिहीर पिळणकरचे‌ यश

कणकवली (प्रतिनिधी) : सायन्स ऑलंम्पियाड फाऊंडेशन, नवी दिल्ली ‌च्या‌ वतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलंम्पियाड स्पर्धेत फोंडाघाट – नवीन कुर्ली वसाहत ‌येथील मिहीर अनंत पिळणकर‌ या‌ विद्यार्थ्याने देदीप्यमान यश मिळविले आहे. या स्पर्धेत त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चौथा तर प्रशालेत द्वितीय…

बी ओ टी एप्लीकेशन अंमलबजावणी विराेधात प्राथमिक शिक्षक समितीची जि.प.समाेर धरणे

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमधून ६ एप्रिल २०२३ पासून विद्यार्थी व शिक्षक यांची दैनंदिन ऑनलाइन उपस्थिती नोदविण्यासाठी बी ओ टी एप्लीकेशन अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अन्यायकारक धोरणा विरोधात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी…

कलमठ ग्रामपंचायतचा समर कॅम्प

बालस्नेही गाव संकल्पांतर्गत उपक्रम समर कॅम्प आयोजन करणारी कलमठ ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ ग्रामपंचायतीच्यावतीने दिनांक २६ व २७ एप्रिल रोजी समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून २ दिवस चालणाऱ्या या कॅम्पमध्ये अनेक उपक्रम आणि हस्तकला मार्गदर्शन…

कणकवलीत २८ एप्रिल पासून कीर्तन महोत्सव…!

कणकवली (प्रतिनिधी) : संस्कृती संवर्धन मंच कणकवली यांच्यावतीने येथील कणकवली कॉलेजच्या पटांगणावर २८ ते ३० एप्रिलदरम्यान सायंकाळी ७ ते रात्री १० यावेळेत कीर्तनमहोत्सव आयोजित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर कीर्तनकार ह. भ. प. चारूदत्त आफळे व्याख्यानरूपी कीर्तन सांगणार…

error: Content is protected !!