कणकवलीत शाळेच्या आवारात लागली आग

नगरसेवक अभि मुसळे यांची कार्यतत्परता नगरपंचायत च्या अग्निशामक बंबाने आग आणली आटोक्यात कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली बांधकरवाडी येथील शाळा नं २ परिसरात बुधवारी दुपारी १२.१५ वा. च्या सुमारास किरकोळ कचरा जाळण्यासाठी तावलेली आग नजीकच्या गवताला लागून भडकल्याने तेथील झाडे जळली…








