एडगाव- वायंबोशी उपसरपंच निवडीत भाजपाच्या सायली घाडी यांची बिनविरोध निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील आज संपन्न झालेल्या ग्रृप ग्राम पंचायत एडगाव- वायंबोशी च्या उपसरपंच निवडीत भाजपाच्या सायली सुनिल घाडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, सरपंच रविना तांबे, रवळनाथ विकास सोसा.चे चेअरमन, सुनिल रावराणे, भाजपयुवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष. राजु पवार, विनोद रावराणे, रविंद्र रावराणे, दत्ताराम पाष्टे,.प्रज्ञा रावराणे, वैष्णवी रावराणे, चेतना पवार, रविंद्र तांबे, गोविंद घाडी, सुनिल घाडी, बयाजी गुरखे, सखाराम फाळके, योगेश पवार, निवडणुक अधिकारी उमेश राठोड. इत्यादी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!