शाळेतील मुलांना किडनॅप करण्याचा प्रकार ?

सावडाव मधील घटनेने खळबळ कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील सावडाव गावामध्ये प्राथमिक शाळेतीत 3 ते 6 पर्यंतच्या 6 मुलांना अनोळखी इसमांकडून किडनॅप करण्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती सावडाव माजी सरपंच दत्तात्रय काटे व शिक्षकांकडून देण्यात आली. एका चार चाकी गाडीमध्ये मुलांना जबरदस्तीने…







