आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

“आवाज दो ; हम एक है!” काळसे रमाईनगर ग्रामस्थांचा एल्गार,

अपघातात मयत व जखमींना न्याय मिळण्यासाठी केले रास्ता रोको आंदोलन डंपरमालक वेळेत हजर न झाल्याने घेतला आक्रमक पवित्रा चौके (प्रतिनिधी) : गुरुवारी सायंकाळी काळसे होबळीचामाळ येथे झालेल्या भीषण अपघातात रुक्मिणी पांडुरंग काळसेकर यांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर आज दुपारनंतरही अपघात ग्रस्त…

पत्रकार शशिकांत वारिशे मृत्यू प्रकरणी जिल्हा पत्रकारांची काळ्या फिती लावून निदर्शने

आरोपीवर कठाेर कारवाईची प्रशासनाला निवेदन देत केली मागणी ओरोस (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली निर्घृण हत्या आणि गेल्या आठ दिवसात केज, मुखेड, धुळे आदि ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांचा…

पाणी पुरवठा बंद ; आयनल ग्रामसभा ठरली वादळी

महिलांनी रिकामी भांडी आणत घेतली आक्रमक भुमिका कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील आयनल ग्रामपंचायची 9 फेब्रुवारीला ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत विविध विकास कामांवर चर्चा झाल्यानंतर आयत्यावेळीच्या विषयात मणेरवाडी , रोहीलेवाडी येथे 22 जानेवारी पासुन नळपाणी योजनेचा पाणीपुरवठा खंडित का…

देवगडमध्ये उभारावे सुसज्ज नाट्यगृह

आमदार नितेश राणेंकडे नगरसेविका तन्वी चांदोसकर यांची मागणी देवगड (प्रतिनिधी) : नवीन स्थानिक कलाकार निर्माण होण्यासाठी त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी व नामवंत कलाकारांचे व्यावसायिक नाटयप्रयोग देवगड मध्ये होण्यासाठी देवगड जामसंडे शहरात आपल्या स्तरावर महाराष्ट्र शासनाच्या मार्फत सुसज्ज नाटयगृह उभारण्यात यावे अशी…

संस्थेसाठी आमदार निधी मंजूर करणारे वैभव नाईक महाराष्ट्रातील पहिले आमदार- संदीप परब

निराधारांसाठी भरीव मदत करता आली याचा आनंद-आ. वैभव नाईक सविता आश्रम सभागृह बांधकामासाठी आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून २५ लाख रु. निधी मंजूर कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत पणदूर येथील सविता आश्रमाच्या…

विहिरीत उडी घेत वृद्धेने केली आत्महत्या

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट ( फोंडेकरवाडी ) येथील सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका सुनंदा सुरेश फोंडेकर ( वय 62 ) हिने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. मयत सुनंदा ह्या आजाराने त्रस्त होत्या.त्याला कंटाळून सुनंदा ह्यांनी आपण आत्महत्या करत असल्याचे चिट्ठीत लिहून विहिरीत…

गोवेरी स्थळकरवाडी येथील जल जीवन योजनेच्या कामाचा शुभारंभ

भाजप जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केले भूमिपूजन कुडाळ (प्रतिनिधी) : केंद्र सरकार मार्फत जल जीवन मिशन अंतर्गत घर तिथे नळ ह्या योजने अंतर्गत गोवेरी स्थळकरवाडी येथे मंजूर करण्यात आलेल्या विहिरीचे उद्घाटन भूमिपूजन समारंभ भाजप जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या…

वैश्य समाज सावंतवाडी शतक महोत्सवी निमित्त शाेभयात्रा

दि. 11 फेब्रुवारी राेजी आयाेजन ; शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची उपस्थिती सावंतवाडी (प्रतिनिधी) : वैश्य समाज सावंतवाडी आणि वैश्यवाणी समाज कमिटी सिंधुदुर्ग यांच्या वतीने शतक महोत्सवी सोहळा निमित्ताने शनिवारी अकरा वाजता समाजाच्या वतीने सायंकाळी चार वाजता शहरातून भव्यदिव्य…

युवा उद्योजक परशुराम चलवाडी यांनी स्वखर्चातून सिमेंट काँक्रीटने बुजविले खड्डे

सावंतवाडी (प्रतिनिधी) : वेळोवेळी मागणी करुनही नगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्षित होत असलेली बाहेरचावाडा काजरेकर मोहल्ला परिसरातील पांणदीवर पडलेले खड्डे युवा उद्योजक परशुराम चलवाडी यांनी स्वखर्चातून सिमेंट काँक्रीटने बुजविले त्यांच्या या कार्याबद्दल परिसरातील रहिवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. बाहेरचावाडा येथील पाणंदवर खड्डे…

सावंतवाडीत कायदेशिषयक जनजागृती व्हॅनचा शुभारंभ

सावंतवाडी (प्रतिनिधी) : कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या कायदेशिषयक जनजागृती व्हॅनचा शुभारंभ दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर. आर. बेडगकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश एस्. ए. उपाध्ये, विधीज्ञ…

error: Content is protected !!