फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट ( फोंडेकरवाडी ) येथील सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका सुनंदा सुरेश फोंडेकर ( वय 62 ) हिने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. मयत सुनंदा ह्या आजाराने त्रस्त होत्या.त्याला कंटाळून सुनंदा ह्यांनी आपण आत्महत्या करत असल्याचे चिट्ठीत लिहून विहिरीत उडी घेत जीवन संपवले.याबाबत ची खबर हेमंत फोंडेकर यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह विहिरीतून काढून शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला. पश्चत मुलगी जावई असा परिवार आहे.
विहिरीत उडी घेत वृद्धेने केली आत्महत्या











