आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

स्वर्गीय भरत म्हाळू बोडेकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाबद्दल वैभववाडीत रक्तदान शिबिराचे आयोजन

27 रक्तदात्यांनी नोंदवला रक्तदान शिबिरामध्ये सहभाग यावेळी माजी जिल्हा बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, अर्जुन रावराणे विद्यालयाचे प्राचार्य नादकर, नापणे सरपंच प्रदिप जैतापकर, उपसरपंच जयप्रकाश यादव, चेअरमन विनोद जठार, बुथ अध्यक्ष जयवंत जैतापकर, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी अध्यक्ष राजेश पडवळ, भरत…

जलजीवन मिशन आराखड्याला महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजुरी

आ. वैभव नाईक, खा. विनायक राऊत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केला होता पाठपुरावा ४२९ कोटीच्या आराखड्यांतर्गत ६६५ कामांना कार्यारंभ आदेश जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींचा समावेश

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन

मंत्रालयीन कामांसाठी मुंबईचा फेरफाटा वाचणार सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हास्तरावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या क्षेत्रिय कार्यालयाच्या कामकाजाकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या कक्षसाठी निवासी उपजिल्हाधिकारी हे पदसिध्द विशेष अधिकारी असून नायब तहसिलदार व…

खारेपाटण नगर वाचनालयात ग्रंथप्रदर्शन संपन्न ..

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील नगर वाचनालय खारेपाटण यांच्यावतीने मराठी राज्यभाषा दिनाचे औचित्य साधून ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन नुकतेच नगर वाचनालयाच्या इमारतीत करण्यात आले होते.या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन नगर वाचनालयाचे विश्वस्त विजय देसाई यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात…

काँग्रेसमधील अंतर्गत कोलाहल चव्हाट्यावर; बाळासाहेब थोरातांचा पक्षनेतेपदाचा राजीनामा

मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेसमधील अंतर्गत कलहाला आता वेगळी वाट मिळाली असून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा सादर केल्याची माहिती काँग्रेस सूत्रांकडून मिळत आहे. नाशिक पदवीधर निकालाच्या दिवशी नाराजी व्यक्त करतानाच राजीनामा दिल्याचीही माहिती मिळत असून आता…

हिर्लोक येथील शेकडो कार्यकर्त्यांचा उद्योजक बाळा सावंत व तालुका प्रमुख योगेश तुळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

कुडाळ (प्रतिनिधी) : आज दिनांक ६ जानेवारी रोजी कुडाळ तालुक्यातील हिर्लोक येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने जाहिर पक्ष प्रवेश घेण्यात आला. गावातील ग्रामस्थ व महिला अशा शेकडो कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी महिला जिल्हा प्रमुख वर्षा…

कुडाळच्या पी के डान्स क्रु ने जिल्हास्तरीय मध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर राज्यस्तरीय स्पर्धेत यश

कुडाळ (प्रतिनिधी) : स्पोर्ट डान्स असोसिएशन सातारा जिल्हा मान्यताप्राप्त भारतीय शालेय खेळ महासंघ, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 9 व्या स्पोर्ट डान्स सब – ज्युनिअर, सिनियर राज्यस्तरीय स्पर्धेत पी. के. डान्स क्रु आणि…

अटकसत्र सुरू

कनेडी राड्यात पोलिसांनी 10 आरोपीना मध्यरात्री केली अटक कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा विरुद्ध ठाकरे शिवसनेच्या कनेडी येथील राड्यात आयपीसी 307 मधील दोन्ही गुन्ह्यातील एकूण 6 तर आयपीसी 353 मधील 4 आरोपींना कणकवली पोलिसांनी आज मध्यरात्री अडीच वाजता अटक केली आहे.…

साळगाव जांभरमळा येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी योजनेच्या कामाचे भूमिपूजन

आ. वैभव नाईक, संजय पडते यांची प्रमुख उपस्थिती ग्रामपंचायत सदस्या तृप्ती सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ; शिवसेनेचा पाठपुरावा कुडाळ (प्रतिनिधी) : साळगाव गावातील महसुली गाव जांभरमळा मध्ये शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी योजनेचे काम मंजूर झाले आहे. त्यामध्ये…

हुंबरट ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम ; विधवा महिलांसाठी हळदीकुंकू

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील हुंबरठ ग्रामपंचायत च्या वतीने गावातील विधवा महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करत अभिनव उपक्रम राबवित विधवा महिलांचा सन्मान केला. या ग्रामपंचायतच्या विधवा असलेल्या सरपंच मनीषा मनोहर गुरव यांच्या कडून एका सुहासिनीला हळदी कुंकू वाहून वान देण्यात आले.…

error: Content is protected !!