महिलांसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणचे नगरपंचायत मार्फत आयोजन

सहभागी होत लाभ घेण्याचे मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत, महिला बालकल्याण विभाग मार्फत कणकवली नगरपंचायत हद्दीतील महिलांकरीता मोफत करवंटी हस्तकला प्रशिषण कार्यक्रम – तीन दिवस (पूर्ण वेळ) व कोकेडामा प्रशिषण कार्यक्रम एक दिवस (पूर्ण वेळ)…








