खास. अरविंद सावंत यांच्यामार्फत कनेडी, नाटळ, भिरवंडे पंचक्रोशीसाठी प्राप्त ऍम्ब्युलन्सचे उद्या लोकार्पण

खास. विनायक राऊत, आम. वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना नेते खास. अरविंद सावंत यांच्या सौजन्याने शिवसेना कनेडी, नाटळ, भिरवंडे पंचक्रोशीसाठी देण्यात आलेल्या ऍम्ब्युलन्सचे उद्या शनिवार दि. ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.०० वाजता लोकार्पण करण्यात येणार आहे.…








