आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कणकवली शहरातील व्यापारी प्रफुल्ल कामत यांचे निधन

भाजपा माजी महिला तालुलाध्यक्षा गीतांजली कामत याना पतिशोक कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील जुन्या काळातील व्यापारी व जळकेवाडी येथील रहिवासी प्रफुल्ल गोविंद कामत (वय ६९) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर आज सायंकाळी 7.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.…

कणकवली महाविद्यालयात जिल्हास्तरीय उडान महोत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि मुंबई विद्यापीठ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३ फेब्रुवारी २०२३रोजी सकाळी ९.३० ते ५.०० या वेळेत येथील एचपीसीएल सभागृहात जिल्हास्तरीय उडान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले…

प्राथमिक शिक्षक समिती पाचवी शिष्यवृत्ती सराव परीक्षा निकाल जाहीर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग आयोजित इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती सराव परीक्षेत जिल्हास्तरीय टाॅप 10 गुणवत्ता यादीत प्रथम वेंगुर्ला वजराठ नं 1 शाळेचा कर्तव्य तेजस बांदिवडेकर (286 गुण) आला, द्वितीय सावंतवाडी नं 2 चा दुर्वांक किशोर…

ऑलिम्पियाड स्पर्धेत स्टेंपिग स्टोन ग्लोबल स्कुलच्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सामान्य ज्ञानावर आधारित एसओएफ ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये स्टेंपिग स्टोन ग्लोबल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रीय क्रमांक, सुवर्णपदक आणि शालेय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे. एसओएफ सामान्य ज्ञानावर आधारित ऑलिम्पियाड परीक्षेत २०२२-२३ ईयत्ता १ ली -वीर शिंदे…

निलांग नाईक याची गोवा युनिव्हर्सिटीच्या क्रिकेट संघात निवड

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील ऐम्स क्रिकेट अकॅडेमीचा विध्यार्थी व सिंधुदुर्ग जिल्हा १४ वर्षाखालील, १६ वर्षाखालील, १९ वर्षाखालील तसेच खुल्या गटातील खेळाडू, सावंतवाडी नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा माजी आरोग्य व क्रीडा सभापती अँड.परिमल नाईक यांचा चिरंजीव निलांग परिमल नाईक याची गोवा…

कणकवली नगरपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी विजय चव्हाण सेवानिवृत्त

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षां सह कर्मचाऱ्यांनी केला सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगर पंचायत चे पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी विजय चव्हाण हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, किशोर धुमाळे,…

खळबळजनक ! बांद्यात एसटी स्टँडसमोर सापडला सडलेला मृतदेह

बांदा (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गावर बांदा बस स्थानक नजीक ढाब्यासमोर दुभाजकात सडलेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर इसम सडलेल्या स्थितीत असल्याने चेहऱ्याचा भाग विद्रूप झाल्याने…

अमित सावंत यांचे नगराध्यक्ष नलावडे ,उपनगराध्यक्ष हर्णे यांनी केले अभिष्टचिंतन

वाढदिवसानिमित्त अमित सावंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक अमित गोपाळ उर्फ बाळा सावंत यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. अमित सावंत यांचा वाढदिवस नगराध्यक्ष दालनात नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या प्रमुख उपस्थितीत…

काळसे बागवाडा शाळेचे शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षेत यश

चौके (प्रतिनिधी) : शैक्षणिक वर्ष २०२१ – २२ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेत जि. प. प्राथमिक शाळा काळसे बागवाडा, ता मालवण, ने यश प्राप्त केले असून दोन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे.सन २०१७…

श्री स्वामी समर्थ मठ-मसदे वडाचापाट कडून ४ व ५ फेब्रुवारी रोजी यात्रेकरूंसाठी सेवा !

मसुरे (प्रतिनिधी) : आंगणेवाडीतील श्री भराडी देवी जत्रोत्सवाला येणाऱ्या भाविक भक्तांसाठी “श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास” (रजि.) संलग्न श्री स्वामी समर्थ मठ-मसदे वडाचापाट, मालवण या संस्थेच्या वतीने “श्री स्वामी समर्थ मठामध्ये येणाऱ्या भाविक भक्तासाठी ४ व ५ फेब्रुवारी २०२३ रोजी…

error: Content is protected !!