साकेडी मध्ये 1 फेब्रुवारी रोजी वारकरी भजन स्पर्धा

वाळकेश्वर नवतरुण प्रसादिक भजन मंडळाच्या वतीने आयोजन दशावतारातील जेष्ठ कलावंतांचा देखील होणार सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : वाळकेश्वर नवतरुण प्रसादिक भजन मंडळ व साकेडीतील सर्व भजन प्रेमी ग्रामस्थांच्या वतीने यावर्षी देखील साकेडी मध्ये विठूरायाचे प्रती पंढरपूर अवतारणार आहे. गेली अनेक वर्ष…








