आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ सिनेमा प्रदर्शित : कोल्हापुरातील भाजप शहर उपाध्यक्ष सचिन तोडकर यांना पोलिसांनी नोटीस

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर,गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ सिनेमा आज प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या विरोधात ठिकठिकाणी निदर्शने, आंदोलने झाली आहेत. यासाठी आज प्रदर्शनामध्ये कोणताही अणसावध प्रकार घडू नये यासाठी कोल्हापुरातील भाजप शहर उपाध्यक्ष…

श्री मारुती विद्यामंदिर जानवली-वाकडवाडी प्रशालेचे उद्या स्नेहसंमेलन

डॉ. सतीश पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद केंद्र शाळा श्री मारुती विद्यामंदिर जानवली-वाकडवाडी येथे गुरुवार दिनांक 26 जानेवारी, 2023 रोजी प्रजासत्ताकदिनी प्रशालेचे स्नेहसंमेलन संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी कॉमन पूल,…

व्यसनमुक्तीसाठी जनजागृतीचे माध्यम म्हणून काव्य प्रभावी भूमिका निभावेल

नशाबंदी मंडळ आयोजित राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत संदीप कदम यांचा प्रथम क्रमांक रसिका आयरे द्वितीय तर वैष्णवी सुतार यांनी पटकाविला तृतीय क्रमांक कणकवली (प्रतिनिधी) : नशाबंदी मंडळ महाराष्ट्र्र राज्य यांच्या वतीने कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रमात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय…

सुभाष पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण – नडगिवे या गावचे सुपुत्र सुभाष पाटील यांच्या सामाजिक व पक्षीय संघटन कार्याची दखल घेऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या वतीने नुकतीच त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई जिल्हा उपाध्यक्षपदी पुन्हा एकदा फेर निवड करण्यात आली आहे.…

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या अधिकाऱ्यांचे आजपासून असहकार आंदोलन

१ फेब्रुवारी पासून बेमुदत काम बंद चा इशारा अन्यथा १ फेब्रुवारी पासून बेमुदत काम बंदसंघटनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १८ रोजी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात होते. त्यानंतर आज २५ पासून असहकार आंदोलन पुकारून लेखणी, आढावा सभा, अहवाल, ऑनलाईन या…

नगरपंचायतीच्या कारभाराविरोधात सहा उपोषणाचे अर्ज

पहिल्यांदाच रेकॉर्ड ब्रेक उपोषणे सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीवर नागरिकांची नाराजी स्विकृत नगरसेवक गणेश भोगटे यांचा आरोप कुडाळ (प्रतिनिधी): गेल्या ५ वर्षात नगरपंचायत कालावधीमध्ये प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनादिवशी एकही उपोषण झाले नव्हते. कुडाळ शहराचा कारभार तत्कालीन नगराध्यक्ष विनायक राणे व ओंकार तेली…

तिवरे ग्रा. पं. मध्ये सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : तिवरे ग्रा. पं. मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच भाई आंबेलकर आणि उपसरपंच रामचंद्र वाळवे यांच्या हस्ते सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.…

टोलवसुलीचा भुर्दंड जिल्हावासीयांना; सिंधुदुर्गवासीयांना मिळावी टोलमुक्ती

टोलमुक्त कृती समीतीच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना निवेदन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा महामार्गावर ओसरगाव येथे उभारलेल्या टोलनाक्यावर टोलवसुली करण्यास प्रारंभ होत आहे. मात्र महामार्ग चौपदरीकरणाच्या निमित्ताने कुडाळ येथे आयोजित जाहीर सभेत सदरचा महामार्ग हा शासन…

धामापूर सडा येथील श्री. मोरेश्वर गणपती मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील धामापूर सडा येथील श्री मोरेश्वर गणपती मंदिर येथे उद्या बुधवार दि. २५ जानेवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  यानिमित्त सकाळी ६ वाजता श्री मोरेश्वर अभिषेक , सकाळी…

देऊळवाडा आंगणेवाडी धरणग्रस्त जमिनधारकांना ११ कोटी अनुदान

प्रांताधिकाऱ्यांकडे रक्कम प्राप्त ; खासदार विनायक राऊत यांची माहिती धरणातील पाणी लिफ्ट करून आंगणेवाडीला नेणार मालवण (प्रतिनिधी) : देऊळवाडा आंगणेवाडी येथे प्रस्तावित धरण ठिकाणी धरणग्रस्त ग्रामस्थांना ११ करोड अनुदान रक्कम थेट वितरित केली जाणार आहे. यापैकी ५० टक्के रक्कम प्रांताधिकारी…

error: Content is protected !!