आईच्या स्मरणार्थ रक्तदान व आरोग्य शिबिर; पद्मश्री परशुराम गंगावणे यांचे प्रेरणादायी प्रतिपादन

कणकवली (प्रतिनिधी) : ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे. रक्तदान सर्वश्रेष्ठ जीवदान समजले जाते. पाणी हे जीवन आहे याच पाणीपुरवठा करणाऱ्या व्यवसायाची मुहूर्तमेढ त्या माऊलीने…








