बांदा (प्रतिनिधी) : बांदा येथील तेतेबाई (सुमती) मंगेश कल्याणकर वय 86 यांचे आज दुपारी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या मागे 3 विवाहित मुलगे, 1 विवाहित मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. लेखापरीक्षक तथा सामाजिक कर्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांच्या त्या मातोश्री
तेतेबाई (सुमती) मंगेश कल्याणकर यांचे निधन











