ल. गो. सामंत विद्यालयाच्या प्रतिक्षा पाटीलचे वक्तृत्व स्पर्धेत यश

कणकवली (प्रतिनिधी) : नगरवाचनालय कणकवली आयोजित बॅरिस्टर नाथ पै वक्तृत्व स्पर्धा सन 2023 ही स्पर्धा दिनांक 22 जानेवारी, 2023 रोजी नगरवाचनालय, कणकवली आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये हरकुळ बुद्रुक समता सेवा संघ, मुंबई संचलित लक्ष्मीबाई गोपाळ सामंत विद्यालय हरकूळ…








