चिंदर येथील काशिराम गावकर यांचे निधन

आचरा (प्रतिनिधी): चिंदर गावडेवाडी येथील काशीराम रावजी गावकर वय 80 यांचे राहत्या घरी सोमवारी निधन झाले यांच्या पश्चात तीन मुलगे सुना नातवंडे असा परिवार आहे चिंदर गावचे माजी उपसरपंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चिंदर उपविभाग प्रमुख अनिल गावकर यांचे ते वडील होय.

error: Content is protected !!