आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

राज्यसरकारी, निमसरकारी जिल्हा समन्वय समिती जिल्हाध्यक्षपदी राजन कोरगांवकर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्य सरकारी निमसरकारी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या जिल्हाध्यक्षपदी राजन कोरगांवकर आणि सरचिटणीस पदी सत्यवान माळवे यांची एकमताने निवड करण्यात आली. राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीची सभा आज सपन्न झाली. १४ मार्चच्या बेमुदत आंदोलनाच्या प्रचारासाठी…

ग्रामपंचायत लोरे नं 2 येथे जागतिक महिला दिन मोठ्या दिमाखात साजरा

गावातील कर्तृत्ववान महिलांचा आणि मुलींचा करण्यात आला सन्मान वैभववाडी (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिन आज ग्रामपंचायत लोरे नं 2 येथे मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.यावेळी गावातील कर्तृत्ववान महिलांचा आणि मुलींचा सन्मान- सत्कार करण्यात आला महिलांसाठी विविध कार्यक्रम तसेच संगीत खुर्ची…

महिलांमध्ये परिवर्तन घडविणारी प्रशिक्षणे जनशिक्षण संस्थेने घ्यावीत

मानव संसाधन विकास संस्था अध्यक्षा उमा प्रभू यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराचे उत्तम प्रकारे प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. प्रशिक्षनातून परिवर्तन झाले पाहिजे. या दृष्टीने प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत. असे प्रतिपादन मानव संसाधन विकास संस्थेच्या…

कळसुली-हर्डी बीएसएनएल टॉवर वारंवार बंद

टॉवर सुस्थितीत करण्याची कल्पेश सुद्रीक यांची मागणी..! ; नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कळसुली हर्डी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रा जवळील बीएसएनएल टॉवर वारंवार बंद होत असल्याने ग्रामपंचायत सदस्य कल्पेश सुद्रिक यांच्या उपस्थितीत उपमंडल अधिकारी योगेश भागवत…

कळसुली प्रा.आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी नसल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली

वैद्यकिय अधिकारी म्हणून डॉ. मिठारी द्या; राष्ट्रवादी युवक जिल्हा सरचिटणीस रूजाय फर्नांडीस यांची मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. पोळ यांची काही दिवसापूर्वी बदली झाली असल्यामुळे वैद्यकिय अधिकारी पद रिक्त असल्याने साहजिकच 16 महसुली गावांतील…

न्यू खुशबू महिला समूहाच्या महितीपटाला राज्य चित्रपट आणि लघुपट स्पर्धेत प्रथम क्रमांक

तीन लाख रुपयांचे पारितोषिक देऊन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गौरव कणकवली (प्रतिनिधी) : महिलांच्या हाताला काम देत त्यांना स्वावलंबी बनवणाऱ्या आणि मसाला निर्मितीच्या क्षेत्रात आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या कणकवली तालुक्यातील कलमठ येथील उद्योजिका तन्वीर मुदस्सरनझर शिरगावकर…

मोठी बातमी ! आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा

सिंधुदुर्ग (ब्युरो न्यूज ) : राजकीय वर्तुळातील एक मोठी बातमी समोर आली असून आमदार बच्चू कडू यांना नाशिक व जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. शासकीय कामात अडथळा आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक संदर्भात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. दिव्यांग…

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून स्मशानभूमी नूतनीकरण काम मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : नगरसेविका कविता राणे व माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे यांच्या मागणीनुसार कणकवली-निम्मेवाडी येथे स्मशानभूमीचे काम नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून मंजूर झाले व या कामास सुरुवात झाली. तसेच तेथील स्थानिक नागरिकांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व…

निकृष्ट डांबरीकरणाच्या कामविरोधात मळेवाड-कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांची कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार

कामाचा दर्जा न सुधारल्यास उपपोषणाचा इशारा सावंतवाडी (प्रतिनिधी) : कोंडुरे साटेली सातार्डा मार्गावरील डांबरीकरणाचे काम हे चांगल्या दर्जाचे होत नसल्याची तक्रार मळेवाड-कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्याकडे केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागकडून कोंडुरे साटेली सातार्डा मार्गावर…

प्रथम ग्रामपंचायत द्या, नंतरच विकास कामे करा

कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष अनंत पिळणकर यांचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : पुनर्वसन नियमानुसार नवीन कुर्ली वसाहतीला प्रथम स्वतंत्र ग्रामपंचायत द्या व नंतरच गावासाठी विकास कामे मंजूर करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष तथा नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी…

error: Content is protected !!