त्रिंबक गावचे माजी सरपंच जनार्दन त्रिंबककर यांचे निधन….!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील त्रिंबक आरेकरवाडी येथील रहिवासी, सुप्रसिद्ध व्यापारी, गावचे माजी सरपंच जनार्दन त्रिंबककर यांचे सोमवार ९ फेब्रुवारी रोजी राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. आरेकरवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले. मनमिळावू स्वभावामुळे…








