आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांच्यामुळे थांबणार विद्यार्थ्यांची पायपीट

बांद्याहून वेंगुर्ला येथे जाणाऱ्या गाडीच्या वेळेत बदल सावंतवाडी (प्रतिनिधी) : मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांच्या मागणीला अखेर यश आले असून बांद्याहून वेंगुर्ला येथे जाणाऱ्या गाडीची वेळ वाढवून देण्यात आली आहे. मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी मुलांची परवड होत…

साई कला क्रिडा मंडळ व नगरसेविका श्रेया शेखर गवंडे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन

कुडाळ (प्रतिनिधी) : साई कला क्रिडा मंडळ नाबरवाडी व नगरसेविका श्रेया शेखर गवंडे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाची रुपरेखा खालीलप्रमाणे असणार आहे. सकाळी ९ वाजता शिवज्योतीचे आगमन, सकाळी १०…

अपघातांचे सत्र अजूनही सुरु; अपूर्णावस्थेतील रस्त्यामुळे वागदेत अपघात

कणकवली (प्रतिनिधी) : महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत अपूर्ण अवस्थेत राहिलेली वागदे येथील कणकवलीच्या दिशेने येणारी लेन सातत्याने अपघातांना निमंत्रण देत आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास एका कारला पाठीमागून येत असलेल्या कारची धडक बसली. अर्धवस्थेतील खड्ड्यामुळे रस्ता अचानक लक्षात न आल्याने कार चालकाने…

कुसबे,कुंदे,घावनळे,आकेरी येथे जलजीवन मिशन योजनेच्या कामांचा झंझावात

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजने ५ कोटी ११ लाखाच्या कामांना सुरुवात कुडाळ (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे जलजीवन मिशन योजने अंतर्गत कुसबे गावात नळपाणी योजनेसाठी ७५ लाख ५५ हजार निधी, कुंदे गावातील नळपाणी योजनेसाठी १ कोटी ७०…

वारिशे खुनाच्या निषेधार्थ उद्या ओरोस फाटा येथे ‘तोंड बंद आंदोलन’

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : रिफायनरी प्रकल्पाविरोधी भुमिका घेणारे राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या खुनाच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने उद्या शुक्रवार, १७ फेब्रुवारी रोजी ‘तोंड बंद मुक आंदोलन’ करण्यात येणार आहे. ओरोस फाटा येथील छ. शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सकाळी १० ते…

ल.गो. सामंत विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे NMMS परीक्षेत सुयश.

कणकवली (प्रतिनिधी) : हरकुळ बुद्रुक समता सेवा संघ, मुंबई संचलित ल. गो. सामंत विद्यालय, हरकुळ बुद्रुक विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनी इयत्ता आठवीत शिकणाऱ्या कु.नेहा रविंद्र घाडीगावकर आणि कु.कार्तिकी कांबळी यांनी NMMS (National Means Cum Merit Scholarship Scheme Exam 2022-23) यश प्राप्त…

बांधकाम कामगारांना सर्व हक्क मिळण्यासाठी संघटना व लढ्याशिवाय पर्याय नाही-कॉ.शाम काळे

फणसगाव (प्रतिनिधी) : बांधकाम कामगारांना आपले सर्व हक्क मिळवून घेण्यासाठी व महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी मंडळाच्या सर्व योजना प्राप्त करण्यासाठी संघटना आणि संघर्ष हा एकमेव पर्याय आहे. महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना कायद्यानुसार हक्काचे घर, वयाच्या 60 वर्षानंतर दहा हजार रुपये पेन्शन व…

आग्रा किल्ल्यावर इतिहासात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दुमदुमणार…

यावर्षीची शिवजयंती आग्र्यात होणार ; राजन तेली कुडाळ (प्रतिनिधी) : इतिहासात मोठे महत्त्व असणाऱ्या आग्र्याच्या किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती धूमधडाक्यात या वर्षापासून साजरी होणार असल्याने या ठिकाणी जयंती होण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तसेच…

प्रो कबड्डी खेळामुळे लोकप्रियता वाढत आहे : समीर नलावडे

विराज स्पोर्ट्स मित्रमंडळातर्फे प्रकाश सावंत चषक कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन कणकवली (प्रतिनिधी) : विराज स्पोर्ट्स मित्रमंडळ आयोजित कै. प्रकाश सावंत चषक वर्ष १ ले भव्य कबड्डी स्पर्धा पोदार इंटरनॅशनल स्कूल समोर मैदानात कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष…

error: Content is protected !!