खारेपाटण व्यापारी असोसिएशनच्या वतीने सुकांत वरूणकर यांचा युवा उद्योजक पुरस्काराने सन्मान

खारेपाटण (प्रतिनिधी) :आदर्श व्यापारी संघटना खारेपाटण यांच्या वतीने खारेपाटण बस स्थानक प्रागणात आयोजित करण्यात आलेल्या खारेपाटण येथील व्यापाऱ्याच्या वार्षिक स्नेहमेळावा कार्यक्रमात खारेपाटण गावचे रहिवासी व सामजिक कार्यकर्ते सूकांत वरूणकर यांचा यशस्वी युवा उद्योजक पुरस्कार जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री प्रसाद…








