आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कुडाळमध्ये उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा

कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. महायुतीच्या उमेदवारांना बळ देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या, मंगळवारी दुपारी ३ वाजता कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर भव्य जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या तयारीचा…

अक्कलकोट वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे 9 फेब्रुवारी पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात!

आचरा (प्रतिनिधी) : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष तथा विधमान नगरसेवक महेश (मालक) कल्याणराव इंगळे हे 9 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध धार्मिक क्षेत्राना भेट देणार आहेत. यावेळी त्यांच्या सोबत अक्कलकोट…

कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात दुचाकी बेवारस स्थितीत

कणकवली (प्रतिनिधी) : येथील उपजिल्हा रुग्णालय समोरील भाजपच्या कार्यालयाच्या संरक्षक भिंतीलगत गेले काही काही दिवस दुचाकी बेवारस स्थितीत आहे. उपजिल्हा रुग्णालय समोरील जागेत भाजपच्या कार्यालयाचे काम सुरू आहे. या कार्यालयाच्या संरक्षक भिंतीलगत गेले काही दिवस दुचाकी उभी आहे. ही दुचाकी…

भुईबावडा येथे चक्क उबाठा पुरस्कृत उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेत भाजपात केला प्रवेश

पालकमंत्री नितेश राणे यांची जादू,भुईबावडा पंचायत समितीत आव्हान संपुष्टात पालकमंत्री नितेश राणे यांना विकासाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांचा मिळतोय पाठिंबा वैभववाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा पंचायत समितीतील उबाठा पुरस्कृत अपक्ष उमेदवार वसंत मोरे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवानंद पालांडे यांना जाहीर…

जि. प. च्या सर्व जागा जिंकणार ; नारायण राणेसाहेबांना 75 व्या वाढदिवसाची विजयगिफ्ट देणार – पालकमंत्री नितेश राणे

धरून -बांधून उमेदवार उभे करणाऱ्या उबाठाला जनता धडा शिकवेल वैभववाडीत महायुतीच्या सभेत नाम. नितेश राणे यांचा उबाठावर जोरदार हल्ला वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 27 वर्ष जिल्हा परिषद निवडणूक आपण जिंकत आलो…

कोकिसरेतील उबाठाचे नेते दत्ताराम गुरव यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपात

वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकिसरे येथील उबाठा सेनेचे पदाधिकारी दत्ताराम गुरव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री, नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत वैभववाडी येथे हा पक्षप्रवेश पार पडला. दत्ताराम गुरव व कार्यकर्त्यांचा प्रवेश उबाठासाठी मोठा धक्का…

हेत गावच्या माजी सरपंच प्रतीक्षा फोंडके यांच्यासह उबाठाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

वैभववाडी (प्रतिनिधी) : हेत गावच्या माजी सरपंच प्रतिक्षा श्रीधर फोंडके यांच्यासह उबाठाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश पार पडला. सर्व प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे नितेश राणे यांनी पक्षात स्वागत केले. प्रवेश करणाऱ्यांमध्ये अस्मिता अनिल फोंडके,…

कुंभवडे व नाधवडे गावात भाजपाचा उबाठाला धक्का वैभववाडी

वैभववाडी (प्रतिनिधी) : कुंभवडे व नाधवडे येथील उबाठाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. प्रवेश करणाऱ्यांमध्ये कुंभवडे येथील स्वप्निल रामदास चव्हाण, श्रीधर राजाराम राऊत, विजय भिकाजी भुतारणे, प्रकाश जयराम चव्हाण, रघुनाथ रवींद्र चव्हाण यांचा समावेश आहे. कुंभवडे गावचे भाजपा…

नारायण राणे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद महायुतीच्या ताब्यात द्या – नितेश राणे

वैभववाडी (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचा ७५ वा वाढदिवस आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ५० जिल्हा परिषद सदस्य व सर्व पंचायत समिती सदस्य निवडून जिल्हा परिषद पुन्हा एकदा राणे साहेबांच्या ताब्यात देऊया. असे भावनिक आवाहन पालकमंत्री नितेश राणे…

केंद्रीय अर्थसंकल्पात वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गसाठी ३२४४ कोटींची तरतूद

पालकमंत्री नीतेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती मच्छिमार, नारळ, काजू साठीचा मोदी सरकारचा निर्णय कोकणचे अर्थकारण बदलणारा सी-प्लेनमुळे पर्यटनालाही चालना मिळणार कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कोकणच्या अर्थकारणाला चालना देण्याच्या दृष्टीने महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यात मच्छिमारांसाठी नविन…

error: Content is protected !!