हेत गावच्या माजी सरपंच प्रतीक्षा फोंडके यांच्यासह उबाठाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

वैभववाडी (प्रतिनिधी) : हेत गावच्या माजी सरपंच प्रतिक्षा श्रीधर फोंडके यांच्यासह उबाठाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश पार पडला. सर्व प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे नितेश राणे यांनी पक्षात स्वागत केले.

प्रवेश करणाऱ्यांमध्ये अस्मिता अनिल फोंडके, रीना राजेश फोंडके, मंदा मनोहर फोंडके, रवींद्र राजाराम फोंडके, सत्यवान दत्तराम फोंडके, शांताराम राठोड, संजय शांताराम हांडे तसेच असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

वैभववाडी येथे भाजप कार्यालयासमोरील पटांगावर नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रचार सभा पार पडली. यावेळी हा पक्षप्रवेश घेण्यात आला. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत

error: Content is protected !!