खारेपाटण महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तनया पांचाळ प्रथम

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणारे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण यांच्या वतीने संस्थेचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व सर्धेत…







