आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शेठ न. म. विद्यालयात येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी) : शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात आणि देशप्रेमी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रवीण लोकरे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम…

शासकीय डॉक्टरला मारहाण | आरोपी जगदीश चव्हाणला शिक्षा

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या गुन्ह्यात जगदीश सुभाष चव्हाण (वय 33 वर्षे, रा. तळगाव, ता. मालवण ) याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी शिक्षा ठोठावली आहे. जगदीश…

मानसी मराठे यांचा पियाळी गावात झंझावाती प्रचार

वाघेरी मठखुर्द मध्ये फोडला प्रचाराचा नारळ फोंडाघाट (प्रतिनिधी) : लोरे पंचायत समिती च्या भाजपा शिवसेना महायुती च्या उमेदवार मानसी मराठे यांनी मतदारसंघात प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत मानसी मराठे यांनी 29 जानेवारी रोजी…

मनोज रावराणे यांच्या प्रचाराचा हरकुळ ( बुद्रुक ) मध्ये शुभारंभ

ग्रामदैवत गांगेश्वर मंदिरात फोडला प्रचाराचा नारळ कणकवली (प्रतिनिधी) : आज हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदचे अधिकृत उमेदवार मनोज तुळशीदास रावराणे यांच्या निवडणूक प्रचार हरकुळ बुद्रुक गावचे ग्रामदैवत श्री गांगेश्वर मंदिर येथे श्रीफळ वाढवून आणि दर्शन…

आ.निलेश राणेंकडून पवार कुटुंबियांचे सांत्वन

बारामती (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते,खासदार नारायण राणे यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे, तर असंख्य कार्यकर्त्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राणे परिवार आणि पवार…

आसोली पंचायत समिती मतदार संघातुन भाजपा चे बिनविरोध निवडून आलेले संकेत धुरी यांचा भाजपा वेंगुर्लेच्या वतीने सत्कार

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : जि.प. व प.स. निवडणुकीत वेंगुर्ले तालुक्यातुन भाजपा चे बिनविरोध विजयी खाते खोलणारे आसोली पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार संकेत धुरी यांचा सत्कार भाजपा वेंगुर्ले च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु…

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 5 ऐवजी 7 फेब्रुवारी रोजी मतदान

9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी मुंबई (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी…

बंडखोरांचे भाजपातून ६ वर्षांसाठी निलंबन

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली हकालपट्टी ओरोस (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध आपला उमेदवारी अर्ज ठेवणे. विरोधी उमेदवाराला मदत करणे अश्या प्रकारच्या पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी २३…

बांद्यात श्री स्वामी समर्थ पालखी दर्शनास गर्दी

बांदा (प्रतिनिधी) : अक्कलकोट येथिल श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्यावतीने दरवर्षी काढण्यात येणाऱ्या श्री स्वामी समर्थ पादुका पालखी फेरीचे गुरूवारी बांदा येथे भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले.एकाच दिवशी जया एकादशी,गुरूवार आणि श्री स्वामींच्या पालखीचे आगमन असा सुंदर त्रिवेणी सुयोग यंदा…

विश्वास, माया, आणि जग पाहण्याची ऊर्जा म्हणजेच मैत्री ! आणि तिचा सोहळा म्हणजे गेट-टुगेदर !

सन १९८२/८८ च्या बॅचचा स्नेहसोहळा सहलीतून संपन्न ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट न्यू इंग्लिश स्कूलच्या सन १९८२/८८ मधील शाळा सोबती, मित्र-मैत्रिणींनी चालू वर्षीचा स्नेहसोहळा आणि त्याचे स्वरूप सहलीमध्ये रूपांतरित करून एक वेगळाच अनुभव प्रस्थापित केला. वस्तुतः आयुष्याची ५५ वी गाठलेल्या…

error: Content is protected !!