मुख्यमंत्री फडणवीस यांची 28 जानेवारी रोजी कणकवलीत युतीच्या प्रचारासाठी जाहीर सभा

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची जाहीर सभा 28 जानेवारी रोजी सायंकाळी कणकवलीत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा होत असून, कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात याबाबतची नियोजन सुरू करण्यात आले आहे. एकीकडे…








