राज्यातील मुदत संपलेल्या व नव्याने स्थापन ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त

जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ कालावधीसाठी आदेश जारी; निवडणुका होईपर्यंत प्रशासकीय कारभार मुंबई (ब्युरो न्यूज) : राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे आदेश महसूल मंत्री यांच्या निर्देशानुसार देण्यात आले आहेत. याबाबतचे अधिकृत आदेश…








