प्लास्टिकच्या राष्ट्रध्वज विक्रीवर कठोर कारवाईची मागणी

हिंदू जनजागृती समितीचे पोलीस प्रशासनाला निवेदन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिकपासून बनविलेले राष्ट्रध्वज विक्रीस ठेवून राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करत हिंदू जनजागृती समितीने सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. प्लास्टिक बंदी…








