निवडणूक पार्श्वभूमीवर शनिवार-रविवारची सुट्टी रद्द – सीईओ रविंद्र खेबुडकर

दस्तऐवज उपलब्धतेसाठी ग्रामपंचायत कार्यालये उघडी ओरोस (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवार १७ आणि रविवार १८ जानेवारी रोजीची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. उमेदवारांना आवश्यक असलेले दस्तऐवज तत्काळ उपलब्ध व्हावेत, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर…








