शिंदे सेनेचे दत्ता सामंत कणकवली विधानसभा निरीक्षक

उद्याच्या भाजप आणि शिवसेना महायुतीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्ती

मालवण (प्रतिनिधी) : शिंदे सेनेचे कणकवली विधानसभा निरीक्षक म्हणून दत्ता सामंत यांची शिंदे सेनेच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पक्षश्रेष्ठींनी जबाबदारी दिली आहे. उद्या भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही प्रदेश कार्यालयाकडून जबाबदारी दिली आहे.

error: Content is protected !!