जि.प./पं.स निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोंडाघाट उबाठा गटाकडून उमेदवारांची चाचपणी ! सहा जण इच्छुक मात्र नावे गोपननिय !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जि.प. आणि पं.स.उमेदवार चाचणीची प्रक्रिया सर्वच पक्षातून सुरू झाली आहे. कधीही निवडणुकीची घोषणा लक्षात घेता, स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत उबाठा ची एक बैठक घेण्यात आली. यामध्ये इच्छुक उमेदवारांनी आपले विचार व्यक्त करताना काही सूचनाही…








