आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वाचन संस्कृतीचा जागर: एस.एस.पी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत, येथील एस.एस.पी.एम.अभियांत्रिकी महाविद्यालयात वाचन पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या मोहिमेचा भाग म्हणून आयोजित सामूहिक वाचन उपक्रम आणि दुर्मिळ ग्रंथ प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.१५ जानेवारी पर्यंत वाचन…

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेतील सेवानिवृत्त सेवकांचा स्नेह मेळावा मालवण येथे संपन्न

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेतील सेवानिवृत्त सेवकांचा स्नेह मेळावा मालवण येथील चिवला बिच येथील‌ रिसॅल्ट काळबादेवी एक्साेटिका येथे बुधवार ७ जानेवारी २०२६ रोजी साजरा करण्यात आला. या स्नेह मेळाव्याला जिल्ह्यातील बँकेचे सेवानिवृत्त सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याची सुरूवातीला…

सांगवे गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते संपन्न

सांगवेत विकासाला गती : संजना संदेश सावंत यांच्या शुभहस्ते विकास कामांचा शुभारंभ कणकवली (प्रतिनिधी) : सांगवे गावातील विकास कामांचे भूमिपूजन सोहळा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माजी अध्यक्षा संजना संदेश सावंत यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी सांगवे सरपंच संजय…

सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने १८ जानेवारी रोजी कणकवलीत ‘सत्यशोधक वक्तृत्व स्पर्धेचे’ आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : सत्यशोधक समता प्रतिष्ठान व सत्यशोधक शिक्षक सभा आणि सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य शाखा सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय ‘सत्यशोधक वक्तृत्व स्पर्धा – २०२६’ चे आयोजन दि. १८ जानेवारी रोजी म्हाळसाबाई भांडारकर हिंद छात्रालय, टेंबवाडी कणकवली…

इनरव्हील क्लब ऑफ कुडाळचा सिग्नेचर प्रोजेक्ट; आयडीयल इंग्लिश स्कूलमध्ये पहिल्या STEM युरेका मशिन्सची उभारणी

कणकवली (प्रतिनिधी) : ईनरव्हिल डिस्ट्रिक्ट 317 चा सिग्नेचर प्रोजेक्ट म्हणून इनरव्हील क्लब ऑफ कुडाळने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला स्टेम युरेका मशिन्स प्रोजेक्ट आयडीयल इंग्लिश स्कूल वरवडे कणकवली येथे यशस्वीपणे उभारला ही बाब कौतुकास्पद असून कुडाळ इनरव्हील अध्यक्षा सानिका मदने व टीमचे…

पर्यावरण चळवळीचा आधारस्तंभ हरपला!

ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधवराव गाडगीळ यांचे निधन पुणे (प्रतिनिधी) : पर्यावरणशास्त्र, जैवविविधता संवर्धन आणि लोकसहभागी विकासाच्या विचारांना जागतिक व्यासपीठ मिळवून देणारे ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ, प्राध्यापक माधवराव गाडगीळ यांचे बुधवार, दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ८३ व्या वर्षी दुःखद निधन…

चाकूचे वार | आरोपी 18 तासांच्या आत गिरफ्तार

सिंधुदुर्ग क्राईम ब्रँच ची दमदार कामगिरी सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : कणकवली शहरात चायनीज सेंटर मधील नेपाळी कामगारावर चाकूने वर्मी घाव घालून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या अवघ्या 18 तासांत सिंधुदुर्ग लोकल क्राईम ब्रॅंचच्या पथकाने कणकवली रेल्वे स्थानक परिसरात…

कणकवली भाजप उपाध्यक्ष सोनु सावंत यांना पितृशोक

सामाजिक कार्यकर्ते मधुकर सावंत यांचे हृदयविकाराने निधन कणकवली (प्रतिनिधी) : वरवडे-फौजदारवाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधुकर जयराम सावंत (७६) यांचे ह्दयविकाराच्या धक्याने बुधवारी सायंकाळी ७ वाजता दु:खद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मधुकर सावंत…

नरडवे गावातून शिवसेना (उबाठा)ला मोठा धक्का; ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश

कणकवली (प्रतिनिधी) : नरडवे गावातुन शिव सेना उबाटा गटाला मोठा धक्का नरडवे ग्रामपंचायत सदस्य दिपाली दिनकर कदम बुद्धदास तातू कदम यांचा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सन्माननीय संदेश ( गोट्या) सावंत यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला त्या वेळी उपस्थित गावचे…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून वागदे ओसरगाव साठी स्वतंत्र फिडर मंजूर

वागदे सरपंच संदीप सावंत यांचा यशस्वी पाठपुरावा कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून महावितरण कडून वागदे ओसरगाव साठी स्वतंत्र फिडर मंजूर झाला आहे. यासाठी वागदे सरपंच संदीप सावंत यांनी विशेष पाठपुरावा केला होता.पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रहार भवन…

error: Content is protected !!