कणकवली (प्रतिनिधी) : नरडवे गावातुन शिव सेना उबाटा गटाला मोठा धक्का नरडवे ग्रामपंचायत सदस्य दिपाली दिनकर कदम बुद्धदास तातू कदम यांचा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सन्माननीय संदेश ( गोट्या) सावंत यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला त्या वेळी उपस्थित गावचे सरपंच गणपत सावंत माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश ढवळ माजी उपसरपंच वैभव नार्वेकर विद्यमान उपसरपंच विनोद बागवे माजी सरपंच अमिता सावंत तंटामुक्ती अध्यक्ष बाळा गुरुजी माजी ग्रामपंचायत सदस्य सदानंद सावंत शंकर सावंत माजी ग्रामपंचायत सदस्य भाई सावंत ग्रामपंचायत सदस्य अपर्णा सावंत नरडवे गावातील भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनेउपस्थित होते
नरडवे गावातून शिवसेना (उबाठा)ला मोठा धक्का; ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश












