आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

यश कॉम्प्युटर अकॅडमी खारेपाटणच्या वतीने १० वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : राजापूर लांजा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किरण ऊर्फ भैया सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख मंगेश गुरव यांच्या यश कम्प्युटर अकॅडमीच्या वतीने खारेपाटण विभागातील सर्व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन आज सोमवारी खारेपाटण…

विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर अन्याय होऊ देणार नाही; कोकणासाठी वेगळे निकष लावणार

पालकमंत्री नितेश राणे यांचे आंदोलनकर्त्यांना आश्वासन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : “शाळा वाचवा, शिक्षण वाचवा”, “आमच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेऊ नका”, “आमची शाळा बंद करू नका” अशा घोषणांसह आज विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात…

शाळा वाचवा, शिक्षण वाचवा! जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थी-पालकांचा भव्य मोर्चा

विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सिंधुदुर्गासाठी वेगळ्या निकषाची गरज; त्यासाठी माझा आग्रह राहील – पालकमंत्री नितेश राणे १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाविरोधात सिंधुदुर्गात हजारोंचा आक्रोश सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : “शाळा वाचवा शिक्षण वाचवा, आमच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेऊ नका, आमची शाळा बंद करू…

जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी चिपी विमानतळ नाईट लँडिंग सुविधा माईलस्टोन ठरेल- बाबा मोंडकर

मालवण (प्रतिनिधी) : चिपी विमानतळ वर नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार नारायण राणे व नितेश राणे पालकमंत्री सिंधुदुर्ग यांचे पर्यटन व्यावसायिक महासंघ आभार मानत असून यामुळे जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात वाढ होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित…

फोंडाघाट महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय आव्हान शिबिरासाठी निवड

फोंडाघाट (प्रतिनिधी) : राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे दिनांक १७ ते २४ जानेवारी २०२६ या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय आव्हान – आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिरासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथील…

अ. भा. मराठी साहित्य संमेलनात राजस रेगे यांचे काव्यवाचन

कणकवली (प्रतिनिधी) : सातारा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवी कट्टामध्ये कणकवली येथील कवी राजस रेगे यांनी ‘कळी फुललीच’ ही कविता सादर केली. कवी कट्टामध्ये राज्यातील अनेक नामवंत कवींनी सहभाग घेतला होता. कविता सादर केल्यानंतर आयोजकांतर्फे राजस रेगे…

रस्ते सुरक्षा म्हणजे जीवन सुरक्षा – पालकमंत्री नितेश राणे

EV वाहनांचा वापर करा, वाहतूक नियमांचे पालन अनिवार्य पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ अंतर्गत बाईक रॅलीचे उद्घाटन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करून नागरिकांचे मौल्यवान जीव सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी…

फोंडाघाट महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न

फोंडाघाट (प्रतिनिधी) : येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे सावित्रीबाई फुले महिला विकास कक्षाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख…

नमो भालचंद्राय ग्रुपच्या वतीने दीपोत्सव व रील मेकिंग स्पर्धेचा शुभारंभ

परमहंस भालचंद्र महाराज जन्मोत्सवानिमित्त उपक्रमांना भक्तिमय प्रारंभ कणकवली (प्रतिनिधी) : परमहंस भालचंद्र महाराज यांच्या १२२ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह नमो भालचंद्राय ग्रुपच्या वतीने दीपोत्सव तसेच रील मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ रविवारी सायंकाळी…

“राणेंना संपवणे शक्य नाही; राणे एक संघ आहेत” – खासदार नारायण राणे

कणकवलीतील कार्यकर्ता मेळाव्यात नारायण राणेंचा आत्मविश्वासपूर्ण इशारा; महायुतीच्या कार्यकर्त्यांना एकत्र राहण्याचे खासदार नारायण राणे यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : “राणेंना संपवणे शक्य नाही. मी भल्याभल्यांना पुरून उरलो. माझ्या विरोधात सर्व करून झाले. मात्र असे विरोध करणारे सर्व थकले. मी कोणाला…

error: Content is protected !!