लोकाभिमुख गतिमान कारभारासाठी कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करा

नूतन नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या नगरपंचायत कर्मचाऱ्यांना सूचना कणकवली (प्रतिनिधी) : येथील नगरपंचायतीचा कारभार गतिमान व्हायला हवा. सांडपाणी निचरा व्यवस्था केल्याखेरीज कुठल्याही संकुलांना पूर्णत्वाचा दाखला देऊ नका. शहरातील सर्व स्वच्छतागृहांची रोज सफाई व्हायला हवी. नळपाणी पुरवठा योजना सुस्थितीत ठेवा. प्रत्येक…








